inmyschool.in

A Rajendra Babar initiative--
सातारा माध्यमिक विभाग

No Urgent Message

Date Title चर्चा
22-11-2014शाळा विकास आराखडा सन २०१५-२०१६ सर्वांसाठी
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा
22-11-2014बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १२(३) व २२ अन्वये वस्तीनिहाय शिक्षण पंजिका भरण्याबाबत महत्वाच्या सूचना
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा
22-11-2014सन २०१४-२०१५ या शैक्षणिक वर्षात घ्यावयाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांच्या निवडश्रेणी प्रशिक्षणास शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा
22-11-2014आरएमएसए अंतर्गत सन २०१४-२०१५ इयत्ता ९ वी इयत्ता १० वीतील इंग्रजी विषय शिक्षकांसाठी प्रशिक्षण
Uploaded By : Admin
एकूण आलेल्या प्रतिक्रिया : 1
या सुचने संदर्भात चर्चा
22-11-2014शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व नाविन्यपूर्ण उपक्रम कक्षा स्थापन करण्याबाबत
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा

प्राथमिक विभाग पाटण तालुका

No Urgent Message

Date Title चर्चा
22-11-2014बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १२(३) व २२ अन्वये वस्तीनिहाय शिक्षण पंजिका भरण्याबाबत महत्वाच्या सूचना
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा
22-11-2014शाळा विकास आराखडा सन २०१५-२०१६ सर्वांसाठी
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा
22-11-2014सन २०१४-२०१५ या शैक्षणिक वर्षात घ्यावयाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांच्या निवडश्रेणी प्रशिक्षणास शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा
22-11-2014शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व नाविन्यपूर्ण उपक्रम कक्षा स्थापन करण्याबाबत
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा
21-11-2014ध्वजदिन ७ डिसेंबर २०१४ बाबत
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा

सोलापूर प्राथमिक विभाग

सांगली माध्यमिक विभाग

No Urgent Message

चर्चेत असलेले परिपत्र

18-11-2014ई. बी . सी. कॅम्प बाबत पत्र
Uploaded By : madhukar yadav
एकूण आलेल्या प्रतिक्रिया : 10
Date Title चर्चा
22-11-2014शाळा विकास आराखडा सन २०१५-२०१६ सर्वांसाठी
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा
22-11-2014बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १२(३) व २२ अन्वये वस्तीनिहाय शिक्षण पंजिका भरण्याबाबत महत्वाच्या सूचना
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा
22-11-2014शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व नाविन्यपूर्ण उपक्रम कक्षा स्थापन करण्याबाबत
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा
21-11-2014माहिती अधिकार २००५
Uploaded By : madhukar yadav
या सुचने संदर्भात चर्चा
21-11-2014Training foe english teachers of 9th & 10th
Uploaded By : madhukar yadav
या सुचने संदर्भात चर्चा

कोरेगाव प्राथमिक विभाग

No Urgent Message

Date Title चर्चा
22-11-2014बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १२(३) व २२ अन्वये वस्तीनिहाय शिक्षण पंजिका भरण्याबाबत महत्वाच्या सूचना
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा
22-11-2014शाळा विकास आराखडा सन २०१५-२०१६ सर्वांसाठी
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा
22-11-2014सन २०१४-२०१५ या शैक्षणिक वर्षात घ्यावयाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांच्या निवडश्रेणी प्रशिक्षणास शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा
22-11-2014शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व नाविन्यपूर्ण उपक्रम कक्षा स्थापन करण्याबाबत
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा
21-11-2014ध्वजदिन ७ डिसेंबर २०१४ बाबत
Uploaded By : Admin
या सुचने संदर्भात चर्चा

चावडीवरची शाळा : आपले मत येथे मांडण्यासाठी क्लिक करा

कर्डेलवाडीची ३६५ दिवस चालणारी शाळा -- संकलक
प्रतिक्रिया:-  0 Posted On : 23-11-2014 12:43:38बोर्डाच्या लेखी परीक्षेत २० टक्के गुण अनिवार्य -- संकलन,अवधूत चेंडके ,मुखाध्यापक,मुक्ताबाई भोसले हायस्कूल नागझरी .
प्रतिक्रिया:-  1 Posted On : 23-11-2014 08:09:47आरटीईमध्ये बदल करणार -- संकलन,श्री अवधूत चेडके ,मुख्याध्यापक ,मुक्ताबाई भोसले हायस्कूल नागझरी
प्रतिक्रिया:-  0 Posted On : 21-11-2014 08:31:43१० वी-१२ वी मार्कशीट वेबसाइटवर -- संकलन,श्री अवधूत चेडके ,मुख्याध्यापक ,मुक्ताबाई भोसले हायस्कूल नागझरी
प्रतिक्रिया:-  4 Posted On : 21-11-2014 08:23:58झोपडी -- संकलक
प्रतिक्रिया:-  0 Posted On : 20-11-2014 22:45:00एस.एस.सी.मार्च.२०१५ परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याची मुदत वाढलेबाबत -- बाळू ननावरे क.लिपिक मुधोजी हायस्कूल फलटण
प्रतिक्रिया:-  0 Posted On : 19-11-2014 23:09:33माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) परीक्षेचे आवेदन पत्र भरण्यासाठी मुदतवाढ -- सुरेश शिंदे
प्रतिक्रिया:-  1 Posted On : 19-11-2014 21:44:07ssc march 2015 avedan patra bharnychi mudat vadhali -- Balu Nanaware Nanaware
प्रतिक्रिया:-  0 Posted On : 19-11-2014 17:30:08राज्य सरकारची 'ई लॉकर' सुविधा, महत्त्वाची कागदपत्र सोबत घेऊन फिरण्याची कटकट मिटली! -- संकलक (ABP माझा येथून संकलन केलेले )
प्रतिक्रिया:-  1 Posted On : 18-11-2014 20:17:13माहे सप्टेंबर २०१४ व्हौचर नंबर -- रमेश इंगवले
प्रतिक्रिया:-  0 Posted On : 18-11-2014 07:04:22स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत -- स्वाती लाड
प्रतिक्रिया:-  0 Posted On : 17-11-2014 09:25:48

सगळ्या चर्चा पहा

फक्त लढ म्हणा !!!
प्रशांत जाधव
एकूण आलेल्या प्रतिक्रिया:-  13
आदरणीय बाबर साहेब , मी प्रशांत कुंडलिक जाधव , पाटण तालुक्यामध्ये गेल्या ८ वर्षांपासून सेवा करत असलेला एक साधा शिक्षक. माथनेवाडी या शाळेवरून प्रशासकीय बदलीने चाफळच्या केंद्रशाळेत प्रभू रामाच्या कृपेने बदलून आलो वर्गात ४० मुले आहेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तंत्रज्ञानाची मदत घेऊन शिकवायचा निर्धार करून याच महिन्यात डेल१२१० s हा प्रोजेक्टर २५००० ला खरेदी केला . त्यासोबत १२५०रु चा wireless माउस घेतला . १००० जी बी क्षमतेची ५५००रु ची हार्ड drive घेतली . वर्गात २.१ म्युजिक सिस्टीम बसवून घेतली २५००रु पर्यंत बसली. माझा संगणक २३१०० रुपयांचा आहे जो गेल्या दीड वर्षांपासून चांगला चालला आहे (लेनेवो- जी ५७०) आज ह्या सगळ्या किमती मी सर्वांच्या माहितीसाठी सांगतो आहे कारण हळू हळू खर्च केले तर फार मोठी रक्कम नाहीये . माझ्या वैयक्तिक खात्यातून शिक्षक बँकेचे कर्ज घेऊन ह्या वस्तू मी घेतल्या आहेत. शाळा डिजिटल होईल न होईल पण माझे विद्यार्थी डिजिटल झाले आहेत. पुढील १५ वर्षे ४५०० तास प्रोजेक्टर चालणार आहे. तोपर्यंत खूप काही बदलून जाईल . आज मी समाधानी आणि निश्चिंत आहे. एकही शब्द न बोलता मी शिकवू शकतो. केवळ राजेंद्र बाबर या व्यक्तिमत्वामुळे हि प्रेरणा मिळाली आहे बाकी धाडस मी केले आहेच . तुम्ही दाखवलेल्या मार्गावर मुलांना घेऊन खूप पुढे जाईल म्हणतो. आव्हानांना तोंड देईल म्हणतो. प्रश्नांची उत्तरे शोधीन म्हणतो . साहेब तुम्ही पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा!!! तुम्ही नक्की म्हणाल ! (शिक्षक मित्रांना विनंती -माझे कौतुक करणारी प्रतिक्रिया देऊ नये, त्यामुळे मला काहीही फरक पडणार नाही यापेक्षा तुम्हीही तुमच्या मुलांसाठी असेच धाडस करून बघा त्या मुलांना नक्की फरक पडेल.वाचताना वाईट वाटेल पण हे खरे आहे ) -धन्यवाद प्रशांत जाधव चाफळ .

Inmyschool.in
Chart

तुमचा I . P . address सुरक्षा करणा साठी , व चुकीची माहिती भरणाऱ्याला ट्रयक करण्या साठी रेकॉर्ड केला जातोय तुमचा IP Address 54.227.41.242
Your browser: Unknown ? on Unknown operating System

This website is compatiable with all browsers. But for best result use Mozilla Firefox.