इनमायस्कुल.इन च्या वापरकर्त्यांसाठी नम्र निवदेन
सन २००९ मध्ये इनमायस्कुल.इन
ही वेबसाईट काही मर्यादित हेतू डोळ्यासमोर ठेवून सुरु करण्यात आली.
त्यानंतर गरजेनुरूप त्यामध्ये सन २०१३ पर्यंत कित्तेक सुधारणा करून अनेक
सुविधा आणि त्याही मोफत सर्वांसाठी पुरविण्यात आल्या. आज ९ वर्ष पूर्ण झाली
आहेत. अनेकांनी याची नक्कल केली आणि आजही करीत आहेत. पण आजही या वेबसाईटचा
वापर करण्यात येत आहे. याबाबत का? या
प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला असता अनेक बाबी माझ्या समोर आल्या
आहेत. नेमका तोच धागा पकडून या वेबसाईटमध्ये नजीकच्या काळात काही सुधारणा घडवून वेबसाईटचा नवा चेहरा आपल्या समोर आणण्याचा विचार मी केला आहे.
लवकरच
काही सुविधा काही नाममात्र रक्कम घेऊन आपणास पुरविण्यात येत आहेत. लेखनिक
काम यापूर्वी ऑनलाईन करून दिले आहेच. आता पूर्णपणे येथे हळूहळू देण्याचा
मानस आहे. आपला प्रतिसाद आजही आहे. यापुढेही तो मिळेल याची खात्री आहे. तो
वृद्धिंगत व्हावा अशी आशा आहे.
नव्याने
या वेबसाईटच्या छत्राखाली शाळेतील महत्वाचे रेकॉर्ड स्कॅन करून ठेवणे. आणि
ते कोणालाही केंव्हाही लॉगिन आणि पासवर्ड वापरून उपलब्ध करून देणे यावर
सद्या काम सुरु आहे. शाळेतील जनरल रजिस्टर, दाखले पुस्तक, महत्वाच्या
संचिका, सेवापुस्तक , पगार बील इत्यादी असे एक ना अनेक प्रकारची डाकुमेंट्स
२४ X ७ आपणास उपलब्ध करून देत आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील व्यक्तींशी संपर्क करू शकता
१) राजेंद्र बाबर 8999871699